ॲनालिटिक्स आणि रिपोर्टिंग

व्यवसायाचे स्मार्ट निर्णय घ्या, तेही वेगाने

कोणत्याही सेटअपशिवाय तुमच्या स्टोअरबद्दलचा रीअल-टाइम आणि खात्रीशीर डेटा मिळवा
विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'उपकरणानुसार सत्रे' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'काळाच्या ओघात ग्राहक' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'एकूण विक्री' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'देशानुसार ढोबळ विक्री' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'उत्पादनाच्या नावानुसार विक्री' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'उपकरणानुसार ढोबळ विक्री' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'देशानुसार सत्रे' असे लिहिलेले आहे.विक्रीच्या कामगिरीचा डेटा असलेला चार्ट ज्यावर 'काळाच्या ओघात सत्रे' असे लिहिलेले आहे.

जलद, लवचिक आणि सुसंगत रिपोर्टिंग

वाणिज्यसाठी प्री-बिल्ट रिपोर्ट्स

वाणिज्य इनसाइटसाठी डिझाइन केलेल्या Shopify-बिल्ट रिपोर्ट्समध्ये प्रवेश करा. कोणताही अतिरिक्त प्रयत्न न करता तुमच्या स्टोअरची कामगिरी लगेच समजून घ्या, जेणेकरून तुम्ही जलद प्रतिसाद देऊन ऑप्टिमायझेशन करू शकाल.
रिपोर्ट्स पाहा

डेटाचा सखोल अभ्यास

तुमच्या व्यवसायाच्या विशिष्ट प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्री-बिल्ट रिपोर्ट्समध्ये बदल करा किंवा सुरुवातीपासून तुमचे स्वतःचे रिपोर्ट्स तयार करा. तुमच्या रिपोर्टिंगमध्ये अधिक सखोल जाण्यासाठी अतिरिक्त मेट्रिक्स आणि डायमेंशन्सची जोड द्या आणि तुम्हाला हवा असलेला नेमका डेटा मिळवा.
एक्सप्लोर करण्यास सुरुवात करा

रीअल-टाइम मॉनिटरिंग

तुमच्या डॅशबोर्डवर आणि सर्व रिपोर्ट्समधील रीअल-टाइम डेटा अपडेट्समुळे तुमच्या स्टोअरच्या कामगिरीतील कोणताही बदल तुमच्याकडून सुटणार नाही. तुमचे अत्यंत महत्त्वाचे मेट्रिक्स एका नजरेत पाहण्यासाठी तुमचा डॅशबोर्ड ड्रॅग, ड्रॉप आणि सानुकूलित करा आणि तुमच्या डेटामधील बदलांना प्रतिसाद देत योग्य वेळी निर्णय घ्या.
तुमचा डॅशबोर्ड पाहा

तुमचे सर्व आवश्यक ॲनालिटिक्स एकाच ठिकाणी तपासा

दागिन्यांचा एक तुकडा आणि देशानुसार ढोबळ विक्रीचा बार ग्राफ असलेला कोलाज, ज्यावर महिन्यानुसार एकूण विक्रीचा लाइन ग्राफ आहे.

विक्री

तुमचे स्टोअर सर्व चॅनेल्सवर किती कमाई करत आहे ते जाणून घ्या.
ऑनलाइन स्टोअरच्या कन्व्हर्जन दराचा आलेख असलेला कोलाज, ज्यावर दागिन्यांचा एक तुकडा आणि “थँक्यू!” असे लिहिलेले ऑर्डर पॉप-अप आहे.

कन्व्हर्जन दर

साइटच्या व्हिजिटर्सचे ग्राहकांमध्ये रूपांतर कसे होते ते समजून घ्या.
कॅनडा, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेच्या झेंड्यांच्या लहान प्रतिमांसह देशानुसार सत्रांच्या बार ग्राफवर आच्छादित असलेल्या उपकरणानुसार सत्रांच्या सर्कल ग्राफचा कोलाज.

सत्रे

तुमच्या स्टोअरवर किती साइट ट्रॅफिक येत आहे आणि तुमचे व्हिजिटर्स कुठून येत आहेत ते पाहा.
तुमच्या डॅशबोर्डवर जा
Still Life Story नावाच्या व्यवसायाच्या संस्थापक रुबी फ्रिएल यांचा हेडशॉट.

“बेस्ट सेलर्स आणि विक्रीचे ट्रेंड्स ओळखण्यासाठी Shopify च्या ॲनालिटिक्स आणि रिपोर्टिंगचा वापर करून, आम्ही नाताळच्या काळात आमच्या महसुलात दरवर्षी 50% नी वाढ करू शकलो.”

रुबी फ्रिएल, संस्थापक, Still Life Story 

Cleverhood नावाच्या व्यवसायाच्या ऑपरेशन्स मॅनेजर शेल्बी ॲडम्स यांचा हेडशॉट.

“कस्टम डॅशबोर्ड तयार केल्याने आम्हाला डेटा एक्सपोर्ट न करता किंवा साफ न करता आमच्या मुख्य उत्पादनाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता आले. यामुळे आम्हाला अधिक तत्पर आणि क्रियाशील राहण्यास मदत मिळते.”

शेल्बी ॲडम्स, ऑपरेशन्स मॅनेजर, Cleverhood 

कपड्याचा आयटम आणि दोन आलेख: एक लाइन चार्ट जो मार्केटिंगला श्रेय दिलेली विक्री दर्शवितो आणि दुसरा ज्यामध्ये Google, TikTok इ. सारखे टॉप मार्केटिंग चॅनेल्स आहेत.

मार्केटिंग मोजमाप

ईमेल, सोशल, जाहिराती आणि सेंद्रिय ट्रॅफिक यांसारख्या मार्केटिंग क्रियाकलापांना मोहिमा मध्ये आयोजित करून तुमचे मल्टीचॅनेल मार्केटिंग व्यवस्थापित करा आणि योग्य मोहिमांमध्ये ट्रॅफिक आणि विक्रीचे श्रेय देणाऱ्या शेअर करण्यायोग्य लिंक्स आणि QR कोड्स स्वयं-व्युत्पन्न करा. टॉप चॅनेल्स, ॲट्रिब्यूशन, ग्राहक संपादन खर्च आणि जाहिरातीवरील खर्चाचा परतावा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चॅनेल मार्केटिंग रिपोर्ट्स वापरा.

तुमच्या व्यवसायासह स्केल होणारे मोजमाप

तुमच्या डेटाशी कनेक्ट करा

आमच्या API द्वारे तुम्हाला जिथे आवश्यकता असेल तिथे तुमच्या डेटामध्ये प्रवेश मिळवा किंवा आमच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या ॲनालिटिक्स इंटिग्रेशन्सशी कनेक्ट करा.

कस्टम क्वेरी लिहा

प्रत्येक रिपोर्टमध्ये उपलब्ध असलेली वाणिज्यसाठी डिझाइन केलेली आमची क्वेरी लँग्वेज, ShopifyQL आणि अंगभूत क्वेरी एडिटर वापरून तुमच्या डेटाची क्वेरी करा. कोडिंग करता येत नाही किंवा करायचे नाहीये? Shopify चा AI असिस्टंट, Sidekick ला तुमच्यासाठी क्वेरी लिहू द्या.

आणखी ॲप्समध्ये प्रवेश करा

तुमच्या सर्व पूरक डेटा आणि मोजमापाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी Shopify च्या अ‍ॅप्स आणि पार्टनर्सच्या इकोसिस्टीमचा लाभ घ्या.
सोन्याचे कानातले, Google आणि Meta ॲपचे लोगोज आणि API कनेक्ट करण्यासाठी कच्चा डेटा असलेले एक कॉंप्युटर पॉप-अप विंडो यांचे कोलाज.

आजच Shopify सोबत मोजमाप सुरू करा

Shopify विनामूल्य वापरून पाहा आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि सेवा एक्सप्लोर करा.