आंतरराष्ट्रीय विक्री

जगभरात व्यवसाय वाढवा

Shopify च्या जागतिक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अधिक प्रदेशांमधील अधिक खरेदीदारांना विक्री करा.

तुमचे Shopify स्टोअर नाहीये? ते मोफत सुरू करा

फ्लोटिंग उत्पादन कार्ड्ससह स्टोअरफ्रंट इंटरफेस ज्यामध्ये स्थानिक चलने आणि ध्वज दिसत आहेत.
  • Walk London
  • Fiyah
  • WOLFpak
  • Made by Mary
  • FTC

Markets

आंतरराष्ट्रीय आकर्षणासह स्टोअरफ्रंट्स लॉन्च करा

Markets च्या मदतीने तुम्ही खरेदीदारांच्या वेगवेगळ्या गटांना कशा प्रकारे विक्री करता ते जुळवून घेणे सोपे होते—तेही एकाच स्टोअरमधून.
स्केट शॉपमध्ये फ्लोटिंग स्थानिक किंमतीचे टॅग असलेले दोन पुरुष.

कोणताही आगाऊ खर्च नाही

विक्रीला सुरुवात करा आणि फक्त कन्व्हर्ट होणाऱ्या विक्रीवरच शुल्क भरा.

विक्रीमध्ये 40%* पर्यंत वाढ करा

मोफत स्थानिकीकरण टूल्स वापरून प्रत्येक प्रदेशातील खरेदीदारांचा विश्वास जिंका.

सर्वत्र विस्तार करा

ऑटोमेटेड सेटिंग्जसह नवीन बाजारपेठा सुरू करा आणि प्रत्येक तपशील सानुकूलित करा.

*Shopify द्वारे EY कडून कमिशन केलेल्या संशोधनानुसार 567 ब्रँड्सच्या नमुन्यावर आधारित आंतरराष्ट्रीय विक्री डेटा.

स्थानिकीकरण

एखाद्या स्थानिकाप्रमाणे दिसा आणि विक्री देखील तशीच करा

प्रत्येक मार्केटमध्ये विक्री कन्व्हर्ट करण्यासाठी खरेदीच्या आदर्श परिस्थिती तयार करा.

भाषांतरे आणि SEO

खरेदीदारांना तुमची उत्पादने समजून घेण्यास मदत करा आणि Translate & Adapt सह SEO सुधारा.

आंतरराष्ट्रीय थीम्स

बहु-चलन आणि भाषांतर सेटिंग्जसह तयार केलेल्या थीम्स च्या कॅटलॉगमधून निवडा.

युनिक URLs

.ca किंवा .eu सारख्या आंतरराष्ट्रीय डोमेन्ससह तुमचे स्टोअर शोधणे आणि खरेदी करणे सोपे करा.

सुरक्षित स्थानिक चेकआउट

130+ चलनांमध्ये विक्री करा आणि सर्वोत्तम कन्व्हर्टिंग चेकआउट सह तुमच्या स्वतःच्या चलनात पेमेंट मिळवा.

प्रादेशिक पत्ता फॉर्म्स

प्रत्येक प्रदेशात काम करणाऱ्या वापरकर्ता-अनुकूल फॉर्म्ससह सोडून दिलेल्या कार्ट्सची संख्या कमी करा.

मार्केट-विशिष्ट उत्पादने

अनन्य उत्पादन कॅटलॉग्ससह उत्पादन आणि शिपिंगवरील निर्बंध टाळा.

तुमच्या कमाईतील जास्तीत जास्त भाग तुमच्याकडेच ठेवा

चलन रूपांतरण, शुल्क आणि आयात कर तुमच्या पेआउटमधून वजा होण्याची गरज नाही.
किंमत निश्चितीबद्दल जाणून घ्या
दिवाणखान्यातील सतरंजीवर लाकडी खेळण्यांसोबत खेळणारी महिला आणि बाळ.

"Shopify च्या आंतरराष्ट्रीय विक्री साधनांमुळे नवीन मार्केटमध्ये लॉन्च करताना चलन रूपांतरण करणे आणि उत्पादनांच्या किंमती अपडेट करणे आमच्यासाठी खूप सोपे झाले आहे."

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Markets म्हणजे काय?

मार्केट हा तुम्ही परिभाषित केलेला ग्राहकांचा एक गट असतो—जो बहुधा देश, प्रदेश किंवा ग्राहकांच्या प्रकारानुसार ठरवला जातो. Shopify Markets सह, तुम्ही रिटेल आणि B2B अशा दोन्ही खरेदीदारांसाठी मार्केट्स तयार करू शकता, स्थानिक चलने आणि किंमत निश्चिती सेट करू शकता, कोणती उत्पादने उपलब्ध आहेत ते निवडू शकता आणि प्रत्येक मार्केटसाठी तुमचा स्टोअरफ्रंट अनुभव जुळवून घेऊ शकता. या सर्व सेटिंग्ज तुमच्याद्वारे कॉन्फिगर आणि मेन्टेन केल्या जातात.

मार्केट कस्टमायझेशन बद्दल अधिक जाणून घ्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे?

तुम्ही पात्र प्रदेशात असल्यास आणि थेट ग्राहकांना विक्री करत असल्यास, Shopify Managed Markets हा सुरुवात करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. हे मर्चंट-ऑफ-रेकॉर्ड सेवेसह (जी परदेशी कर आणि आयात शुल्क हाताळते) क्रॉस-बॉर्डर विक्रीची बरीच कामे आणि जोखीम स्वयंचलित करते, पात्र चार्जबॅक्सवर संरक्षण प्रदान करते आणि सर्व मार्केट्समध्ये तुमचे मार्जिन सुसंगत ठेवण्यात मदत करण्यासाठी स्वयंचलित किंमत ॲडजस्टमेंट्स ऑफर करते.

पात्र प्रदेशाबाहेरील मर्चंट्ससाठी, Shopify Markets तुम्हाला कोणत्याही प्लॅनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करू देते. तुम्ही स्थानिक चलने, मार्केट-विशिष्ट किंमत निश्चिती, भाषांतरे आणि शुल्क व आयात कर स्वतः कॉन्फिगर करता.

आंतरराष्ट्रीय विक्री अनलॉक करा

तुमचे Shopify स्टोअर नाहीये? ते मोफत सुरू करा