




Shopify ई-कॉमर्स वेबसाइट बिल्डर
तुमची संकल्पना, आमचा कॅनव्हास
Shopify च्या वेबसाइट बिल्डरसह एक आकर्षक स्टोअर तयार करा—जे सोप्या एडिटिंग आणि धाडसी कल्पनांसाठी डिझाइन केले आहे.
AI च्या मदतीने कस्टम वेबसाइट तयार करा
वाणिज्यासाठी आमच्या अंगभूत, AI-संचलित कार्यक्षमतेसह वैयक्तिकृत स्टोअरफ्रंट जनरेट करा.
किंवा सानुकूल करण्यायोग्य टेम्पलेटसह सुरुवात करा
तुमची ओळख निर्माण करा, कोडिंगची गरज नाही

ड्रॅग आणि ड्रॉप करून तयार करा
संपादित करण्यायोग्य विभागांसह नवीन पृष्ठे सहजपणे तयार करा किंवा तुमचा लेआउट बदला. तुमची साइट, तुमचे नियम.

तुमची स्टाईल दाखवा
तुमच्या संपूर्ण साइटवर एकसमान आणि आकर्षक स्वरूप आणि अनुभव मिळवण्यासाठी संपादित करण्यायोग्य थीम सेटिंग्जसह फॉन्ट, रंग आणि स्टाईल बदला.

उत्पादन प्रतिमा रूपांतरित करा
AI-सक्षम इमेज एडिटिंगच्या मदतीने तुमच्या उत्पादनांचे फोटो आणखी उत्कृष्ट बनवा. कोणत्याही डिझाईन कौशल्यांची आवश्यकता नाही.

AI च्या मदतीने तुमच्या ब्रँडची गोष्ट सांगा
स्टोअर हेडिंग्ज, उत्पादन वर्णन, चॅट रिप्लाय आणि ब्लॉग पोस्ट्स झटपट जनरेट करा—तेही Sidekick च्या थोड्या मदतीने.
मार्केटिंग आणि SEO टूल्सच्या मदतीने लोकांचे लक्ष वेधून घ्या

इंटिग्रेटेड SEO कंट्रोल्स
तुमचा ब्रँड सर्च रिझल्ट्समध्ये ठळकपणे दिसावा यासाठी ऑटोमॅटिकली जनरेट होणारे शीर्षक टॅग, मेटा वर्णने आणि साइटमॅपचा लाभ घ्या.

अंगभूत ब्लॉगिंग
तुमच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी आशय प्रकाशित करा, व्यवस्थापित करा आणि सानुकूलित करा.

कस्टम डोमेन सपोर्ट
डोमेन शोधा आणि तुमच्या Shopify ॲडमिनमधूनच त्यावर दावा करा.

सुरुवातीपासूनच मोबाईल-रेडी
Shopify च्या ऑनलाइन स्टोअर एडिटरमध्ये रिस्पॉन्सिव्ह डिझाईन अंगभूत असते, त्यामुळे तुमची साइट प्रत्येक वेळी आणि प्रत्येक डिव्हाइसवर छान दिसते.
प्रत्येक साइट पहिल्या दिवसापासून व्यवसायासाठी तयार असते

सर्वोत्कृष्ट चेकआउट

मोफत, विश्वसनीय होस्टिंग

डीफॉल्टनुसार सुरक्षित
त्यासाठी 13,000 पेक्षा जास्त अॅप्स उपलब्ध आहेत
जेव्हा अंगभूत वैशिष्ट्ये पुरेशी नसतात, तेव्हा वेबसाइट बनवण्याचा अनुभव आणखी उत्तम करण्यासाठी Shopify च्या App Store चा वापर करा.
पेज बिल्डिंग
अंगभूत क्षमतांच्या पलीकडे जाऊन तयार आणि संपादित करा
प्रतिमा आणि मीडिया
ऑडिओ, व्हिडिओ आणि इतर व्हिज्युअल टूल्ससह तुमची साइट आकर्षक बनवा
आशय
तुमचे ब्लॉग, मेटाफील्ड्स आणि उत्पादनांचा आशय अपग्रेड करा
डिजिटल उत्पादने
संगीत, व्हिडिओ, सॉफ्टवेअर, ऑनलाइन कोर्सेस आणि बरेच काही ऑफर करा
स्थानिकीकरण
अनेक भाषा आणि चलनांसह जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचा
सर्च आणि नॅव्हिगेशन
व्हिजिटर्सना त्यांना जे हवे आहे ते शोधण्यात मदत करा
लॉयल्टी प्रोग्राम्स
पॉइंट्स आणि पर्क्सच्या मदतीने ग्राहकांना पुन्हा खरेदी करण्यासाठी आकर्षित करा
ग्राहक पुनरावलोकने
पुनरावलोकने आणि रेटिंग्जसह अधिक लोकांना खरेदी करण्यासाठी प्रेरित करा
ऑप्टिमायझेशन आणि SEO
ट्रॅफिक वाढवण्यासाठी तुमची साइट अधिक वेगवान आणि अॅक्सेसिबल बनवा
मोफत तयार करण्यास सुरुवात करा
मोफत 3-दिवसांच्या चाचणीसह सुरुवात करा, त्यानंतर ₹20 मध्ये 3 महिन्यांचा आनंद घ्या.
सुरुवात करा



























