जगातील
सर्वोत्तम चेकआउट.
कुठेही.
AI प्लॅटफॉर्म्स आणि एजंटिक अनुभव
AI प्लॅटफॉर्म्स आणि एजंटिक अनुभव

नेटिव्ह वाटणारे चेकआउट्स सहजपणे एम्बेड करा.
उत्पादने शोधण्यासाठी, कार्ट तयार करण्यासाठी, चेकआउट URL मिळवण्यासाठी आणि ते किटला पास करण्यासाठी Shopify चे Storefront API वापरा.
Shop Pay आणि इतर वॉलेट्सना सपोर्ट असणारे तुमचे सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण, वन-शीट चेकआउट रेंडर करण्याचे काम किटला करू द्या.

कोणताही क्षण शॉपेबल बनवा आणि जगभरातील Shopify मर्चंट्सची उत्पादने अॅक्सेस करा.
उत्पादने शोधण्यासाठी, कार्ट तयार करण्यासाठी, चेकआउट URL मिळवण्यासाठी आणि ते किटला पास करण्यासाठी Shopify Catalog वापरा.
मोबाईल किंवा वेब SDKs चा वापर करून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ऑप्टिमाइझ केलेले चेकआउट सहजपणे द्या.

Shopify Checkout इतर प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत 36% पर्यंत अधिक कन्व्हर्जन देते.
Shop Pay च्या 200M+ अंगभूत खरेदीदार नेटवर्कसह वन-टॅप चेकआउटद्वारे ग्राहकांची प्रक्रिया वेगवान करा.
एप्रिल 2023 मध्ये 'बिग थ्री' ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीच्या भागीदारीत पूर्ण झालेल्या अभ्यासानुसार, Shopify चा एकूण कन्व्हर्जन दर स्पर्धकांच्या तुलनेत 36% पर्यंत आणि सरासरी 15% ने पुढे आहे.

170+ देशांमधील अनुपालनासाठी डिझाइन केलेले, जेणेकरून तुम्ही बदलणाऱ्या प्रादेशिक नियमांच्या एक पाऊल पुढे राहू शकता.
बाय-डिफॉल्ट PCI DSS 4.0 सुसंगत, जेणेकरून तुम्ही पेमेंट माहिती आणि बिझनेस डेटा सुरक्षित ठेवू शकता.
ग्राहकांच्या डेटा संरक्षणासाठी डिझाइन केलेले, ज्यामध्ये GDPR, CPRA/CCPA आणि इतर अनेक नियमांचे पालन करण्यासाठी टूल्सचा समावेश आहे.
युझेबिलिटी तज्ज्ञांकडून तपासलेले आणि वेब आशय ॲक्सेसिबिलिटी मार्गदर्शक तत्त्वांचे (Web Content Accessibility Guidelines) पालन करण्यासाठी डिझाइन केलेले.



निवडक पार्टनर्ससाठी Swift, Kotlin, React Native आणि JavaScript ला सपोर्ट.
खरेदीचा अधिक जलद अनुभव देण्यासाठी प्रगत प्रीलोडिंगसह चेकआउट त्वरित प्रदर्शित करा.
ग्रॅन्युलर इव्हेंट्ससह चेकआउटच्या संपूर्ण जीवनचक्राला ट्रॅक करा आणि ग्राहकांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पिक्सेल इव्हेंट्सचे सदस्यत्व घ्या.
खरेदीदारांना ऑथेंटिकेट करून आणि त्यांची माहिती, वितरण आणि पेमेंट प्राधान्ये आधीच भरून अडथळे कमी करा.
ग्राहकांच्या iOS किंवा Android उपकरणांच्या लाइट आणि डार्क मोड सेटिंग्जला सपोर्ट करते, किंवा मर्चंटच्या वेब चेकआउटवरून युनिक ब्रँडिंगशी जुळवून घेते.
पूर्णपणे व्यवस्थापित रनटाइम्ससह एका स्वयंपूर्ण किटमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही. किट स्वतः काम करते, त्यामुळे डेव्हलपर्सना ते करण्याची गरज पडत नाही.

Checkout Sheet Protocol
विशिष्ट अॅप आणि ब्रँडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, निवडक पार्टनर्स कोणत्याही रनटाइममध्ये चेकआउट एम्बेड करू शकतात आणि कस्टम लेआउट बदल व थीम्ससह इतर अनेक क्षमतांचा अॅक्सेस मिळवू शकतात.