Shopify विरुद्ध Wix
तुमच्या व्यवसायातील गुंतागुंत हाताळण्यासाठी आणि Shopify सह पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म शोधा.

Shopify द्वारे समर्थित आघाडीच्या ब्रँड्समध्ये सामील व्हा
तुमच्या सोयीनुसार व्यवस्थापन करा
तुमचा व्यवसाय तुमच्या पद्धतीने चालवा
तुमचा ब्रँड कस्टमाइझ करण्यासाठी किंवा तुमचे बॅक ऑफिस पूर्वीपेक्षा अधिक सुरळीतपणे चालवण्यासाठी Shopify ची शक्तिशाली टूल्स एक्सप्लोर करा.

अधिक विक्री करा
सर्वोत्तम कन्व्हर्टिंग चेकआउटसह अधिक विक्री करा
Shopify चे चेकआउट सरासरी 15% ने कन्व्हर्जन वाढवते आणि ते प्रत्येक स्टोअरमध्ये अंगभूत असते. यामध्ये ग्राहकांना आवडणारी एक्सप्रेस चेकआउट, सवलती, गिफ्ट कार्ड्स आणि स्थानिक पिकअप आणि वितरण यांसारखी फीचर्स जोडा.

₹20 मध्ये विक्री सुरू करा
क्रेडिट्सच्या स्वरूपात ₹230,000 पर्यंत परत मिळवा
तुम्ही Shopify कडून मार्केटिंग ईमेल मिळवण्यास सहमत आहात.
कोणत्याही तडजोडीशिवाय स्केल करा
तुमच्या खिशात जास्त पैसे वाचवा
मालकीच्या एकूण खर्चात बचत करा आणि तुमचा व्यवसाय स्केल करताना गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवा—तेही तुमच्या निव्वळ नफ्याशी कोणतीही तडजोड न करता.

तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेली Shopify योजना शोधा
तुमच्याकडे एखादी नवीन कल्पना असेल जी तुम्हाला अंमलात आणायची आहे किंवा तुम्ही जगभरात विक्री करण्यास तयार असाल, तर तुमच्यासाठी एक योग्य अशी Shopify योजना उपलब्ध आहे. योजना आणि त्यांच्या किंमती तपासा.
अधिक फीचर्स मिळवा
तुमच्यासोबत वाढणारे तंत्रज्ञान
वाणिज्य क्षेत्र पूर्वी कधीही न पाहिलेल्या वेगाने बदलत आहे, परंतु तुम्हाला सर्वात आधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यावर Shopify चे पूर्ण लक्ष आहे. हजारो इंजिनिअर्ससोबत, Shopify दरवर्षी असंख्य वाणिज्य अपडेट्स आणत असते—ज्यामध्ये संपूर्ण प्लॅटफॉर्मवर AI समाविष्ट करण्यापासून ते ओम्नीचॅनेल विक्रीची टूल्स देण्यापर्यंतचा समावेश आहे.

आम्ही कधीही थांबत नाही.
दर सहा महिन्यांनी 150 हून अधिक अपडेट्स येतात.
Shopify Editions एक्सप्लोर करातुमचा डेटा ट्रान्सफर करा
तुमच्या पद्धतीने मायग्रेट करा
तुमचा डेटा Shopify वर मायग्रेट करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या व्यवसायाच्या गरजांनुसार तुमच्यासाठी सर्वात योग्य असलेला मार्ग निवडा.


लहान व्यवसायांसाठी
मॅन्युअली मायग्रेट करा
अधिक सोप्या प्रक्रियेसाठी, CSV फाईल वापरून तुमच्या स्टोअरचा डेटा मॅन्युअली ट्रान्सफर करा. यामुळे तुमच्या नवीन Shopify स्टोअरमध्ये उत्पादने आणि ग्राहक इम्पोर्ट केले जातील.
- कृपया नोंद घ्या की ऑर्डर्स आणि ब्लॉग पोस्ट्स यांसारखा काही डेटा अशा प्रकारे हलवला जाऊ शकत नाही.
- तुमच्या सध्याच्या स्टोअरच्या पेजेसमधील मजकूर कॉपी करा आणि तो तुम्हाला आवश्यक असेल तिथे तुमच्या नवीन Shopify स्टोअरमध्ये पेस्ट करा.

जलद सेटअपसाठी
मायग्रेशन ॲपच्या मदतीने शिफ्ट व्हा
तुमचे स्टोअर पटकन मायग्रेट करा. Shopify ॲप स्टोअरवरून एखादे तृतीय-पक्ष मायग्रेशन ॲप वापरा.
- उत्पादने, ऑर्डर्स, ग्राहक, रिव्ह्यूज आणि बरेच काही यासह तुमच्या स्टोअरचा आवश्यक डेटा ट्रान्सफर करा.
- संपूर्ण मायग्रेशन प्रक्रियेदरम्यान तुमच्या स्टोअरचा SEO आणि एकंदरित अखंडता कायम ठेवा.

मोठ्या व्यवसायांसाठी
Shopify पार्टनरला नियुक्त करा
तुमचे मायग्रेशन व्यवस्थापित आणि पूर्ण करण्यासाठी Shopify पार्टनरसोबत काम करा.
- तुमच्या इंडस्ट्रीसाठी आणि व्यवसायाच्या आकारानुसार मायग्रेशनमध्ये पारंगत असलेल्या Shopify पार्टनरसोबत सहयोग करा.
- काही पार्टनर्स तुमच्या गरजेनुसार कस्टमाइझ केलेले मायग्रेशन सोल्यूशन तयार करण्यासाठी Shopify च्या API चा वापर करू शकतात.

ग्राहक सपोर्ट
24/7 सपोर्ट
डेटा इम्पोर्ट करण्यापासून ते तुमचे स्टोअर तयार करण्यापर्यंत, प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आमच्या पुरस्कार विजेत्या ग्राहक सपोर्ट टीमकडून मदत मिळवा.
तुम्ही कोणत्याही योजनेवर असलात तरीही, Shopify सपोर्ट 24/7 उपलब्ध असतो. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला मदत दस्तऐवज, वेबिनार्स, ब्लॉग पोस्ट्स आणि ऑनलाइन कोर्सेसचा ॲक्सेसदेखील मिळेल.
तुम्ही कोणत्याही योजनेवर असलात तरीही, Shopify सपोर्ट 24/7 उपलब्ध असतो. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला मदत दस्तऐवज, वेबिनार्स, ब्लॉग पोस्ट्स आणि ऑनलाइन कोर्सेसचा ॲक्सेसदेखील मिळेल.
संसाधने
ब्रँड्स कशामुळे प्लॅटफॉर्म बदलत आहेत ते जाणून घ्या
Shopify विरुद्ध Wix मधील फरक स्पष्ट करणाऱ्या उपयुक्त संसाधनांबद्दल जाणून घ्या.

लेख
तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी 10 सर्वोत्कृष्ट ई-कॉमर्स वेबसाइट बिल्डर्स
काही मिनिटांतच तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या सर्वोत्तम वाणिज्य वेबसाइट बिल्डर्सना एक्सप्लोर करा.

लेख
2024 मध्ये वेबसाइट्स तयार करण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट Wix पर्याय
तुमच्या गरजा पूर्ण करणारी वेबसाइट तयार करण्यासाठी Wix ला असलेल्या सर्वोत्तम पर्यायांची माहिती घ्या.

संस्थापकांच्या यशोगाथा
Tajinebanane ने 3 पटीने वार्षिक वाढ कशी मिळवली आणि एक सक्षम कम्युनिटी कशी उभी केली
Tajinebanane चे मार्विन कावेल्ले (Marvin Cavaillé) स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ब्रँड तयार करण्याच्या प्रवासाबद्दल सांगतात—ज्यात एकही उत्पादन विकण्यापूर्वी कम्युनिटी वाढवण्यावर भर देण्यात आला.

मदत केंद्र
Wix वरून मायग्रेट करा
हे मार्गदर्शक तुम्हाला Wix वरून Shopify वर तुमचे स्टोअर कसे मायग्रेट करावे हे स्पष्ट करते. तुम्ही याची सुरुवात करण्यासाठी आणि सेटअपमधील कोणतीही महत्त्वाची कामे विसरू नयेत हे सुनिश्चित करण्यासाठी संदर्भ म्हणून वापर करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Shopify विरुद्ध Wix
सर्वसमावेशक प्लॅटफॉर्मवर स्विच करा
Shopify ची विनामूल्य चाचणी घ्या आणि निवडक योजनांवर तुमच्या पहिल्या 3 महिन्यांसाठी प्रतिमहिना ₹20 मध्ये लाभ घ्या. इंटरनेटवरील सर्वाधिक कस्टमाइझ करता येणाऱ्या प्लॅटफॉर्मवरून, तुमच्या व्यवसायातील गुंतागुंत हाताळण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि सेवा एक्सप्लोर करा.