पॉइंट ऑफ सेल वैशिष्ट्ये
तुम्ही कुठेही विक्री करा, त्यासाठी POS वैशिष्ट्ये
तुमच्याकडे आधीपासूनच Shopify स्टोअर आहे का? Shopify POS सेट करण्यासाठी लॉग इन करा

वैशिष्ट्ये
ओम्नीचॅनेल सेलिंग
तुमच्या ग्राहकांना स्टोअरमध्ये, ऑनलाइन आणि अन्य प्रत्येक ठिकाणी खरेदीचा एक सुरळीत अनुभव द्या
स्टोअरमध्ये पिकअप करा Pro
स्टोअरमध्ये खरेदी करा आणि शिप करा Pro
ऑनलाइन खरेदी करा, स्टोअरमध्ये अदलाबदल करा आणि रिटर्न करा Pro
स्थानिक वितरण Pro
उत्पादन QR कोड्स
ऑनलाइन खरेदीसाठी कार्ट पाठवा Pro
स्टोअरमधून शिप करा Pro
POS मध्ये ऑर्डर्स व्यवस्थापित करा
इन्व्हेंटरी व्यवस्थापन
Shopify वरूनच स्टॉक ट्रॅक करा, शिपमेंट्स मिळवा, आयटम्स ट्रान्सफर करा आणि तुमच्या सर्व ठिकाणांवर अॅडजस्टमेंट्स करा
एकाधिक-ठिकाणांचे इन्व्हेंटरी ट्रॅकिंग
इन्व्हेंटरी प्राप्त करा Pro
इन्व्हेंटरी पाठवा Pro
इन्व्हेंटरीचे प्रमाण अॅडजस्ट करा Pro
ट्रान्सफर्स
खरेदी ऑर्डर्स
मागणीचा अंदाज
इन्व्हेंटरी रिबॅलेंसिंग
लो-स्टॉक अॅलर्ट्स
कस्टम इन्व्हेंटरी अहवाल
कर्मचारी व्यवस्थापन
एकाच ठिकाणाहून परवानग्या नियंत्रित करा आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी ट्रॅक करा
व्यवस्थापकाची मंजुरी Pro
अमर्यादित POS कर्मचारी Pro
POS कर्मचारी भूमिका आणि परवानग्या Pro
विक्री कमिशन्स Pro
कर्मचाऱ्यांचे POS पिन्स
चेकआउट
ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी अखंड अनुभवासह प्रत्येक विक्री पूर्ण करा
रिटर्न्स आणि अदलाबदल Pro
ऑर्डर्स कॅन्सल आणि रद्द करा Pro
कार्ट सेव्ह करा आणि पुनर्प्राप्त करा Pro
कस्टम प्रिंट केलेल्या पावत्या
कुठेही चेकआउट करा
सानुकूलित करण्यायोग्य स्मार्ट ग्रिड
सवलत कोड्स
कर
कस्टम ईमेल किंवा SMS पावत्या
कस्टम सवलती
ऑर्डर नोट्स
कस्टम सेल
कॅमेरा बारकोड स्कॅनर
ऑफलाइन रोख व्यवहार
रिटर्न्स
उत्पादने
तुमच्या सर्व विक्री चॅनेल्सवर रिअल-टाइम उत्पादन दृश्यमानतेसह व्यवस्थापित राहा
अमर्यादित उत्पादने
उत्पादन संग्रह
उत्पादन व्हेरिएंट्स
इन्व्हेंटरी स्थिती
एकाधिक-ठिकाणांचे व्यवस्थापन
बारकोड लेबल्स
ग्राहक
एक वेळच्या खरेदीदारांना कायमचे चाहते बनवा
ग्राहक प्रोफाइल्स तयार करा
समृद्ध ग्राहक प्रोफाइल्स
ऑर्डर इतिहास
ग्राहकांशी संपर्क साधा
ग्राहकांची माहिती
मार्केटिंग प्राधान्ये
ग्राहक टॅग्ज
रिपोर्टिंग आणि ॲनालिटिक्स
व्यवसायाबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी कृती करण्यायोग्य अहवाल मिळवा
दैनिक विक्री अहवाल Pro
डॅशबोर्ड आढावा
रिटेल विक्री अहवाल*
रोख ट्रॅकिंग
रोख प्रवाह अहवाल*
उत्पादन अहवाल*
सवलत अहवाल*
इन्व्हेंटरी अहवाल
वित्त अहवाल
हार्डवेअर
Shopify च्या प्लग-अँड-प्ले हार्डवेअरसह संपूर्ण पॉइंट ऑफ सेल सेट करा
कनेक्टिव्हिटी स्क्रीन्स
सुसंगत हार्डवेअर अॅक्सेसरीज
अतिरिक्त पेमेंट्स
लोकप्रिय पेमेंट पद्धती स्वीकारा, जेणेकरून तुमची कोणतीही विक्री हुकणार नाही
गिफ्ट कार्ड्स
स्प्लिट पेमेंट्स/टेंडर्स
आंशिक पेमेंट
कस्टम पेमेंट प्रकार
मार्केटिंग
ग्राहकांना ऑनलाइन आणि तुमच्या रिटेल स्टोअरमध्ये आणणाऱ्या मार्केटिंग टूल्सच्या मदतीने तुमचा ब्रँड त्यांच्या नेहमी लक्षात राहील याची खात्री करा
ग्राहक विभाजन
ईमेल मार्केटिंग
सोशल मीडिया एकत्रीकरण
Google Merchant Center
- * Grow आणि त्यापुढील प्लॅन्समध्ये समाविष्ट केलेले अहवाल
- ** यासाठी iPhone Xs किंवा त्यापुढील आणि iOS 15.5 किंवा त्यापुढील व्हर्जन आवश्यक आहे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
केवळ ई-कॉमर्स नाही. सर्व वाणिज्य.
तुमच्याकडे आधीपासूनच Shopify स्टोअर आहे का? Shopify POS सेट करण्यासाठी लॉग इन करा